Apulki Vivah SansthaApulki Vivah SansthaApulki Vivah SansthaApulki Vivah Sanstha
Nanded City Road, Pune
+91 93225 69897

खालील प्रकारे नियम व अटी लागू

नियम
१. मुलगा/मुलगी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांची माहिती दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन केले जाणार नाही

२. आपुलकी विवाह संस्थेमध्ये अगोदर मुलगा/ मुलगी त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल व त्यांचा जो होकार/नकार येईल तो तुम्हाला कळवला जाईल. जो होकार मिळाल्यानंतर आपल्याच पुढील पसंतीसाठी आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिस मध्ये मुलगा व मुलगी तसेच त्यांच्या पालकांसाठी प्रत्यक्ष भेट करून दिली जाईल.
आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिस मध्ये येऊन गेल्यानंतर जर मुलगा/ मुलगी एकमेकांना पसंत असतील तर पुढील बोलणी साठी एकमेकांच्या घरी मुलगा व मुलगी पाहण्याचा कार्यक्रम घेतला जाईल.
आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिसमधून तुम्हाला व मुला/ मुलींन साठी जी वेळ तारीख दिली गेली जाईल त्यावेळेत ऑफिस मध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

आटी
१. मुला/मुलींना दोघांना एकमेकांना पसंद असणाऱ्या बायोडा त्याच मुला/मुली बरोबर आपली मीटिंग करून दिली जाईल

२. मुला मुलींच्या प्रत्यक्ष मीटिंग घेतल्या जातील.

३. नातेवाईक बरोबर असतील

४. पहिली मीटिंग ही आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिसमध्ये घेतली जाईल आणि आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिस मध्ये घेतलेल्या मीटिंगमध्ये मुलगा/मुलगी पसंदी असते तर मुला/ मुलींना एकमेकांच्या घरी दुसरी मीटिंग अरेंज केली जाईल.

५. मुला/ मुलींची घरची मीटिंग सक्सेस झाल्यानंतर पुढील बोलणी लग्न ठरेपर्यंत होतील.

६. आपुलकी विवाह संस्थेमध्ये मुला/मुलींच्या मीटिंग झाल्यानंतर व पसंती न आल्यास पुढील मीटिंग परत-परत होत राहतील. अशा पाच मीटिंग मुला-मुलींच्या होतील पाच मीटिंगमध्ये लग्न ठरले गेले पाहिजे. एखाद्या केस मध्ये असे घडले नाही तर पुढील दोन मिटिंग अरेंज करण्यात येतील

७. आपुलकी विवाह संस्थेमार्फत आपले लग्न ठरल्यास पुढील शुल्क १५.०००/– ( पंधरा हजार) रुपये देणे बंधनकारक असेल.

आपुलकी विवाह संस्था
राजेंद्र खिरीड
९३२२५६९८९७/९७६६६९२११८